हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती

On: January 17, 2025 11:23 AM
Pune Weather
---Advertisement---

Maharashtra weather update | महाराष्ट्रात थंडीचा जोर (Cold Wave) ओसरला असून, गुरुवारी (१७ जानेवारी) बहुतांश भागात किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत थंडी कमी झाली असून, किमान तापमान हळूहळू वाढत आहे. (Maharashtra weather update)

पुणे, कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात (Maximum Temperature) वाढ झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

पुण्याचे हवामान (Pune Weather)

आज (१७ जानेवारी) पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके राहिल. पुण्यामध्ये सकाळी धुके (Fog) आणि नंतर ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असेल. कमाल तापमानात देखील वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

साताऱ्याचे हवामान (Satara Weather)

साताऱ्यामध्ये आज निरभ्र आकाश (Clear Sky) असणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात हलकी थंडी जाणवण्याची शक्यता असून पुढील दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra weather update)

मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha), मध्य महाराष्ट्रातही (Central Maharashtra) थंडी कमी

राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. किमान तापमानात आता २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होताना दिसत आहे.

Title: Maharashtra Weather Update Temperature Rises Respite from Cold

महत्वाच्या बातम्या- 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपर्यंत मिळणार पैसे

सैफ अली खानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांच्या घरीही झालीये घुसखोरी, नावं ऐकून धक्का बसेल

सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!

NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp Group

Join Now