विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

On: November 23, 2024 12:56 PM
Maharashtra Vidhansabha Live Result 2024
---Advertisement---

Maharashtra Vidhansabha Live Result 2024 | आज 23 नोव्हेंबररोजी सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.  20 नोव्हेंबररोजी मतदान पात्र पडले. यानंतर लगेच काही ठिकाणी हौशी उमेदवारांनी विजयाचे पोस्टर लावले होते. मात्र, आज निकालात त्यांचा पराभव होताना दिसून येत आहे. कोण आहेत ते उमेदवार, ते पाहुयात. (Maharashtra Vidhansabha Live Result 2024)

पराभूत उमेदवारांची यादी

श्रीवर्धन- ठाकरे गटाचे अनिल नवगणे पराभव
जामनेर- शरद पवार गटाचे दिलीप खोडपे पराभूत
खानापूर- सुहास बाबर पराभूत झाले
नागपूर दक्षिण – कॉँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे (पाटील) पराभूत
मलबार हिल-  भेरूलाल चौधरी पराभूत
शिर्डी – मविआ प्रभावती घोगरे पराभूत
कणकवली- ठाकरे गटाचे संदेश पारकर पराभूत
बडनेरा- शिवसेना ठाकरे गटाचे सुनिल खराटे पराभूत
परळी – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख पराभूत
पर्वती – येथे भाजपच्या माधुरी मिसाळ 40680 मतांनी आघाडीवर आहेत. येथे महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली होती.
खडकवासला – येथेही महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी विजयी मिरवून काढली होती. येथे महायुतीचा उमेदवार आघाडी वर दिसून येत आहे.
वडगाव शेरी – येथे कॉँग्रेसचे बापूसाहेब पठारे दुसऱ्या स्थानावर आहेत

News Title : Maharashtra Vidhansabha Live Result 2024

महत्वाच्या बातम्या –

भाजपने मोडला रेकॉर्ड; ‘हा’ निर्णय ठरला महायुतीसाठी गेमचेंजर

कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

भाजपचा ‘हा’ बडा नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, भाजप नेत्याने सांगूनच टाकलं

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, आता मुख्यमंत्रीही फडणवीसच होणार?

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय

Join WhatsApp Group

Join Now