मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी

On: November 23, 2024 5:26 PM
Maharashtra Vidhan Sabha MVA Result
---Advertisement---

Maharashtra Vidhan Sabha MVA Result | या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. कॉँग्रेसच्या बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांची यादी खाली सविस्तर दिली आहे.

मविआ पराभूत उमेदवार

संगमनेर – कॉँग्रेस बाळासाहेब थोरात पराभूत
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हान पराभूत
कर्जत – रोहित पवार पराभूत

श्रीवर्धन-  अनिल नवगणे पराभूत

ठाणे पाचपाखाडी – ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत

कागल – समरजीतसिंह घाटगे यांचा पराभव

परळी – राजेसाहेब देशमुख पराभूत

बारामती – यूगेंद्र पवार पराभूत

अहमदनगर शहर- अभिषेक कळमकर पराभूत

कोथरूड – चंद्रकांत मोकाटे पराभूत

धुळे ग्रामीण- कुणाल पाटील पराभूत

बेलापूर संदीप नाईक पराभूत

अहमदपूर- विनायकराव पाटील पराभूत

रामटेक- विशाल बरबटे पराभूत

येवला – माणिकराव शिंदे पराभूत

जालना – कैलाश गोरंट्याल पराभूत

नांदगाव – गणेश धात्रक पराभूत

बातमी अपडेट होत आहे..

News Title :  Maharashtra Vidhan Sabha MVA Result

महत्वाच्या बातम्या – 

“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन

सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांचा दारुण पराभव

शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल

परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष

विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

Join WhatsApp Group

Join Now