Maharashtra Cabinet Expansion | महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबररोजी नागपूर येथे पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही गटांकडून मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या ही जास्त आहे त्यामुळे काही खाती ही रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शिवसेनेकडून कोणते आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार, त्याची यादी समोर आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion) ती पाहुयात-
‘या’ आमदारांना पुन्हा संधी-
1) उदय सामंत, कोकण
2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5) संजय राठोड, विदर्भ
‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी-
1)संजय शिरसाट, मराठवाडा
2) भरतशेठ गोगावले, रायगड
3) प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
4) योगेश कदम, कोकण
5) आशिष जैस्वाल, विदर्भ (Maharashtra Cabinet Expansion)
6) प्रताप सरनाईक, ठाणे
कुणाचा पत्ता कट होणार?
1) दीपक केसरकर
2) तानाजी सावंत
3) अब्दुल सत्तार (Maharashtra Cabinet Expansion)
News Title – Maharashtra Cabinet Expansion shivsena ministers list
महत्त्वाच्या बातम्या-
आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?
आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!
“उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा इशारा
होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर






