Maharashtra Cabinet Expansion 2024 | आज 15 डिसेंबररोजी, नागपूर येथे महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. (Maharashtra Cabinet Expansion 2024)
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर (Maharashtra Cabinet Expansion 2024)
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराजे देसाई
4. गुलाबराव पाटील
5. दादा भुसे
6. प्रताप सरनाईक
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले
9. आशिष जयस्वाल
10. योगेश कदम
11. विजय शिवतारे
12. आबिटकर किंवा यड्रावकर (Maharashtra Cabinet Expansion 2024)
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे (Maharashtra Cabinet expansion)
राज्यमंत्री–
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक
News Title – Maharashtra Cabinet Expansion 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!
“उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा इशारा
होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर
एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी






