राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! बड्या नेत्यानी सोडली महायुतीची साथ

On: October 16, 2024 5:33 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बड्या नेत्यानी महायुतीची साथ सोडली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Maharashtra l महायुतीमधून कोण बाहेर पडलं? :

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्यावर ठाम आहेत. जानकर हे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय महादेव जानकर हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारलं जात नाही अशी महादेव जानकर यांची खंत असल्याने त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

News Title :  Mahadev jankar decided to leave mahayuti

महत्वाच्या बातम्या-

पुन्हा सत्ता आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार; ‘या’ मंत्र्याचं आश्वासन

लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत, गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर

मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार

मोदी सरकारकडून कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट!

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, दिवाळी गोड होणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now