प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!

On: January 5, 2025 2:04 PM
liliput baba
---Advertisement---

Liliput Baba | प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यात भक्तांनी गर्दी केली आहे. या मेळाव्याला भाविक वेगवेगळ्या राज्यातून येत असतात. याच पार्श्वभूमीवर या मेळ्यावात एका बाबांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लिलीपूट असं या बाबांचं नाव असून 3 फूट 8 इंच अशी त्यांची उंची आहे. लिलीपूट बाबा या ठीकाणी साधना करत आहेत. दरम्यान, त्यांच्याबद्दल एक आश्चर्यचकीत करणारी बातमी समोर आली आहे.

काय आहे प्रकण?

लिलीपूट (Liliput Baba) बाबांचा एवढा हठयोग आहे की, गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी अंघोळ केलेली नाहीये. दरम्यान, 2025 च्या कुंभमेळ्यात बाबांनी हजेरी लावली यावेळेस त्यांच्या उंचीमुळे आणि जीवनशैलीमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लिलीपूट बाबा 57 वर्षांचे असून, गंगागिरी आसामचे रहिवासी आहेत. स्वतःला ते जून्या आखाड्यातले साधू म्हणतात. मात्र, आखाड्यापासून ते दूर असलेल्या एका छोट्याश्या झोपडीत राहतात.

साधनेचा एक भाग-

बाबा गंगागिरी (Liliput Baba) यांच हठयोगी जीवन हा त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी आंघोळ केलेली नाहीये. मात्र , या मागे एक विशेषता आहे, जी त्यांच्या गुरुंनी दिलेल्या दीक्षावेळी त्यांच्यावर ठेवण्यात आली होती.

याबद्दल सांगताना बाबांनी, हा त्यांचा साधनेचा एक भाग आणि ते पूर्ण भक्तीभावाने करत आहेत. दरम्यान, एवढे वर्षा आंघोळ न करूण देखील बाबा स्वच्छतेबाबत अत्यंत जागकरूक असून गंगा स्वच्छतेबाबत दक्षतेचा संदेश सुद्धा देतात.

महाकुंभातील ऋषीमूनींसाठी मोठं आकर्षण असतं ते म्हणजे गंगेत स्नान करणं. मात्र, बाबा गंगा गिरीमध्ये स्नान करण्यापासून दूर राहतात. कुंभमध्ये बाबांनी आपल्या गुरुला आपल्या भेटण्याचे उद्देश दिले ठेवले आहे, आणि त्यांना भेटल्यानंतर, ते कुंभमेळा सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

News Title : liliput baba 32 years without bath

महत्त्वाच्या बातम्या-

रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!

उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये

“हॅलो, मी आईची हत्या केली आहे”; ‘त्या’ एका कॉलमुळे आख्खी मुंबई हादरली

धक्कादायक! ‘आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केला?’, पोलिसांचा गौप्यस्फोट

“अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…”; आकाच्या आकाची जेलवारी निश्चितच!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now