‘लग्नापूर्वी हा अभिनेता करिश्माचा पहिला…’; करीना कपूरकडून सर्वात मोठा खुलासा

On: November 16, 2024 3:10 PM
kareena kapoor
---Advertisement---

Kareena Kapoor | बाॅलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या बोल्ड आणि हाॅट लूकमुळे चर्चेत असते. करीना आणि तिची दोन लहान मुलं तैमुर अली खान आणि जेह अली खान यांच्यासोबत ती अनेकवेळा कॅमेऱ्याद कैद होत असताना दिसते. करीना तिच्या भूमिकेमुळे जास्त चर्चेत असते. आज देखील लाखो चाहते करीनाचे जबरदस्त फॅन्स आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना करीनाने करिश्माबद्दल एक गुपीत सांगितलं आहे.

करिश्माबद्दल खुलासा-

कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स शोमध्ये करीना (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर यांनी हजेरी लावली होती. या टेलिव्हिजन शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहत असतात. यावेळी करीना आणि करिश्मा या दोघी देखील शोमध्ये दिसल्या होत्या. कपिलने करीना आणि करिश्माला त्याच्या शोमध्ये आमंत्रित केलं होतं.

पुढे काय घडलं?

दरम्यान, यावेळी कपिलने करीनाला एक प्रश्न विचारला. करीश्माचा पहीला क्रश कोण होता? यावेळी करीना म्हणाली, की, लग्नाआधी करीश्माचा पहिला क्रश सलमान खान होता. करीनाने दिलेल्या या उत्तरामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Tashan (@bollywood_tashan)

पुढे करिश्माने देखील करीनाबद्दलचा (Kareena Kapoor) एक किस्सा सांगितला, बोलत असताना करिश्मा म्हणाली की, मी लंडनमध्ये होते आणि रस्त्याने चालत असताना मला अचानक करिनाने फोन केला. करीना फोनवर म्हणाली की, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यामुळे तू एकाठिकाणी खाली बस. यावर अभिनेत्री म्हणाली मी रस्त्यावर बसू का? करीना म्हणाली- नाही, एखादी शांत जागा बघ आणि तिथे सोफ्यावर बस. तेव्हा करीना म्हणाली की, मी सैफवर प्रेम करते आणि आम्ही एकमेकांना डेट करत आहेत. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले.

News Title : kareena kapoor reveals truth about karishma kapoor

महत्त्वाच्या बातम्या-

अभिषेक-ऐश्वर्या खरंच विभक्त झाले?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चर्चेला पुन्हा उधाण

“काकींना नातवाचा आत्ता एवढा पुळका का..”; अजित पवारांचा प्रतिभाताई पवारांवर निशाणा

आनंदवार्ता! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त; काय आहेत सध्या किंमती?

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला मोठा दिलासा; कथित भूखंड घोटाळा केस बंद

“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now