शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल

On: November 23, 2024 1:10 PM
Kagal Vidhansabha Result 2024
---Advertisement---

Kagal Vidhansabha Result 2024 | कागल या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी समरजीत घाटगे यांना संधी दिली. घाटगे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत तुतारी फुंकली. ते महायुतीविरोधात मैदानात उतरले होते. या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या विरोधात अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे रिंगणात होते. कोल्हापूरची जागा ही खरे तर शरद पवारांसाठी  प्रतिष्ठेचा विषय होती. येथे हसन मुश्रीफ यांनी आपला गड राखला आहे. त्यांचा दणदणीत विजय मिळाला आहे. (Kagal Vidhansabha Result 2024)

बातमी अपडेट होत आहे….

News Title : Kagal Vidhansabha Result 2024

महत्वाच्या बातम्या – 

परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष

विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

भाजपने मोडला रेकॉर्ड; ‘हा’ निर्णय ठरला महायुतीसाठी गेमचेंजर

कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

भाजपचा ‘हा’ बडा नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, भाजप नेत्याने सांगूनच टाकलं

Join WhatsApp Group

Join Now