14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!

On: August 9, 2024 7:12 PM
janhvi kapoor
---Advertisement---

Janhvi Kapoor | बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम आपल्या हाॅट अदांनी चर्चेत असते. सोशल मीडियावर जान्हवीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चाहत्यांसाठी जान्हवी कायम नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. जान्हवीने आपल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अनेक कार्यक्रमात जान्हवी हजर असते. अनेकवेळा पापाराझीसमोर जान्हवी पोझ देत असते. जान्हवीचा नुकताच एक नवा चित्रपट येत आहे आणि त्याची सर्वत्र एकच चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

देवारा पार्ट 1 या चित्रपटात जान्हवी (Janhvi Kapoor) मुख्य भूमिकेत असून ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत तिने स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटातील गाणं रिलीज झालं आहे. नुकताच रिलीज झालेल्या गाण्यामध्ये जान्हवी एनटीआरसोबत रोमांन्स करताना दिसत आहे. नेटकऱ्यांना जान्हवीची हीच गोष्ट खटकली आणि त्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

सोशल मीडियावर ट्रोल-

रिलीज झालेल्या गाण्यानंतर सोशल मीडियावर जान्हवीला (Janhvi Kapoor) प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आपल्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत तिने रोमांस केला हे लोकांना आवडलं नाहीये. त्यामुळे सध्या नेटकरी जान्हवीला ट्रोल करत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी जान्हवील कमेंट देखील केल्या आहेत. शिवाय जान्हवीने काही दिवसांपूर्वी ज्यूनिअर एनटीआरसोबत डान्स करायचा असल्याचं म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

शिखार पहाडियासोबत लग्न-

जान्हवी तिच्या प्रोफेश्नल लाईफ बरोबरच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असून लवकरच हे लग्न करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच जान्हवीने सैराटचा हिंदी रिमेक धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या ती देवारा पार्ट 1 चित्रपटासाठी चर्चेत आहे, आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकवर्ग कशापद्धतीने प्रतिसाद देतील हे पाहणं गरजेचं आहे.

News Title : Janhvi Kapoor romance with junior NTR

महत्त्वाच्या बातम्या-

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत

एचडीएफसी बँकेचा मोठा धक्का; ऑनलाईन पेमेंट सेवा होणार बंद?

ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now