Horoscope Today | आज 13 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी तिथी आज रात्री 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. शुक्रवारी रात्री 8 वाजून 48 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. तर आज राहू काळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. आज सौभाग्य कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार ते पाहुयात. (Horoscope Today)
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचे राशी भविष्य
तूळ रास : आज व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही पैशांची गुंतवणूक कराल. तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल. आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याशी संबंधित निष्काळजीपणा करू नका. भावंडासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. जवळचा प्रवास योग आहे. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. (Horoscope Today)
वृश्चिक रास : आज व्यवसायात नफा मिळू शकेल. आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. तुम्ही घेतलेली उधारी आज दूर होईल. आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
धनू रास : सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज बढती मिळेल. मुलींना आज चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.यामुळे दिवसभर उत्साही राहाल. कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींना आज प्रमोशन मिळेल. (Horoscope Today)
News Title : Horoscope Today September 13
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांचा सल्लाही फाट्यावर मारला, लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार
खडसे निष्ठा सिद्ध करणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनचं आव्हान!
मलायका आरोराच्या वडिलांची हत्या?, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने बाॅलिवूड हादरलं
राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटात रोहित पवार बॅकफूटवर, ‘या’ गोष्टी नडल्या?






