‘या’ तीन राशींना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा!

On: September 22, 2024 11:34 AM
Horoscope
---Advertisement---

Horoscope Today | ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सूर्य कन्या राशीत असून या महिन्याच्या शेवटी सूर्य हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.

या नक्षत्रामध्ये या दोन्ही ग्रहांचा दुर्लभ संयोग निर्माण झाला आहे. हा संयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होणार आहे.

या तीन राशीचे लोक होणार मालामाल

मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

सूर्य आणि केतूचा चांगला प्रभाव कन्या राशीच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल.

सूर्य-केतूच्या युतीचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींवरदेखील पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला शैक्षणिक कार्यात यश मिळेल, परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

पितृपक्षात कावळ्यांनाच भोजन का दिले जाते? काय आहे यामागचे रहस्य

तिरुपती बालाजीचा लाडू वादाच्या भोवऱ्यात; ही भेसळ म्हणजे…

बिग बॉस मराठी 5 बंद होणार? ‘या’ तारखेला होणार ग्रँड फिनाले

‘या’ बातमीत दडलाय वजन कमी करण्याचा रामबाण उपाय; डाएट, जीम न लावता व्हाल स्लिम

टीम इंडियाच्या प्रिन्सने बांगलादेशला धु धु धुतलं… ‘या’ दिग्ग्ज खेळाडूंना टाकलं मागे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now