आता ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अहिल्यानगर’; अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी

On: October 4, 2024 5:39 PM
Ahmednagar
---Advertisement---

Ahmednagar l गेल्या अनके दिवसांपासून अहमदनगर जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे नाव देण्‍याची मागणी होत होती. मात्र अशातच आता अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Ahmednagar l अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी :

अनेक दिवसांपासून नागरिकांच्या नामांतराच्या मागणीनंतर आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. तसेच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासन दरबारी केली होती. मात्र आज त्यांच्या मागणीला यश आले आहे.

https://x.com/RVikhePatil/status/1842130289675444675?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1842130289675444675%7Ctwgr%5E72756d1b3902e9a0f6364915c9b5ba6603f0b700%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fletsupp.com%2Fmaharashtra%2Fahmednagar-news-state-govt-approves-name-change-of-ahmednagar-district-to-ahilyanagar-189430.html

अशातच आता अहिल्यानगर नामांतराच्‍या संदर्भातील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. तसेच केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने देखील नामांतराच्‍या बाबतीत ना हरकत पत्र जारी केले आहे. त्यामुळे आता केंद्राकडून देखील अहमदनगर शहरासह जिल्याचे नामांतर करून अहिल्‍यानगर देण्यास मान्‍यता देण्यात आली आहे.

News Title – Govt Approves Name Change Of Ahmednagar District To Ahilyanagar

महत्त्वाच्या बातम्या-

मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर असं कृत्य केल्यास तुरुंगात जावा लागणार

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय! आता फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार दारु

बाईक घ्यायचा विचार करताय? तर इंडियामध्ये ‘या’ आहेत टॉप-5 बाईक

मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, भाजपला ठोकला रामराम

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now