ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: February 10, 2025 3:37 PM
Gold and Silver Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold-Silver Rate) सातत्याने वाढ होत आहे. आज (10 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, 24 कॅरेट सोन्याचे (24 Carat Gold) 10 ग्रॅमचे दर जीएसटीशिवाय (GST) 85,368 रुपयांवर पोहोचले आहेत. आज सोन्याच्या दरात 669 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात घसरण:

चांदीच्या दरात (Silver Rate) मात्र आज घसरण झाली आहे. सराफा बाजारात (Bullion Market) चांदीचे दर 451 रुपयांनी कमी होऊन 94,470 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम):

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार,

24 कॅरेट: ₹85,368
23 कॅरेट: ₹85,062 (666 रुपयांची वाढ)
22 कॅरेट: ₹78,197
18 कॅरेट: ₹64,026
14 कॅरेट: ₹49,940 (Gold-Silver Rate)

सोन्याच्या दरवाढीची कारणे:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आर्थिक धोरणांचा (Economic Policies) परिणाम शेअर बाजारावर (Share Market) होत आहे. एमसीएक्सवर (MCX) एप्रिलच्या वायद्याचे सोने (April Futures Gold) 85,384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. भारताचा रुपया (Indian Rupee) आज अमेरिकेच्या डॉलरच्या (US Dollar) तुलनेत 49 पैशांनी घसरून 87.92 रुपयांवर पोहोचला आहे. लवकरच रुपया 88 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक (Investment in Gold) वाढत आहे.

Title : Gold-Silver Rate today 10 February 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now