आज दिलासा की धक्का?, जाणून घ्या सोन्याचे लेटेस्ट दर

On: October 12, 2025 4:41 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate। सोन्याच्या दारात नेहमीच चढ उत्तर होतात. आणि आजकाल सोन्याचा भाव नवीन किमती गाठत आहे. सराफा बाजारात सोन्याची किंमत शिगेला पोहोचली आहे. आणि सोन्याच्या भावात (Gold Rate) सतत बदल होता आहे. सोन्याच्या वाढत्या भावाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी आणि सोन्याची वाढती मागणी. आज १२ ऑक्टोबरला देखील सोन्याच्या भावाने नवीन भरारी घेतली आहे.

Gold Rate | सोन्याच्या दरात बदल

आज १ ग्राम सोन्याचा भाव ११,१३२ रुपये एवढी झाली आहे. म्हणजेच १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव देशभरात १२१,६५० रुपये एवढी झाली असून २२ कॅरेट सोन्याचा दर १११,५१३ रुपये एवढा आहे. तसेच १ किलो चांदीची किंमत २८६,८९० एवढी आहे. १० ग्राम चांदीचा दर आज १४६९ रुपये आहे. उत्पादन शुल्क आणि राज्य कर अशा विविध घटकांमुळे भारतात सोन्याचे भाव सतत बदलतात. त्याचबरोबर कमकुवत डॉलर, सोन्याकडे गुंतवणुकीसाठी वाढलेला कल आणि जागतिक घडामोडी या गोष्टींमुळे देखील मोठ्याप्रमाणावर सोन्याचा दर अवलंबून आहे.

Gold Rate | काय आहेत आजचे दर?

मुंबई  – १० ग्राम २२ कॅरेट – १११,३११ आणि 10 gram 24 कॅरेट – १२१,४३०

पुणे – १० ग्राम २२ कॅरेट – १११,३११ आणि 10 gram 24 कॅरेट – १२१,४३०

नागपूर – १० ग्राम २२ कॅरेट – १११,३११ आणि 10 gram 24 कॅरेट – १२१,४३०

नाशिक – १० ग्राम २२ कॅरेट – १११,३११ आणि 10 gram 24 कॅरेट – १२१,४३०

Title – Todays New Rate of Gold in Maharashtra 

Join WhatsApp Group

Join Now