ईशा देओलकडून खुलासा म्हणाली, ‘सेक्सबदल मला….’

On: September 16, 2024 6:52 PM
esha deol
---Advertisement---

Esha Deol | अभिनेत्री ईशा देओल कायम आपल्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी ईशा नेहमी नवनवीन फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. सोशल मीडियावर ईशाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. लवकरच ईशा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, सध्या ईशाने केलेल्या विधानामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाली ईशा?

गेल्या काही दिवसांपासून ईशा (Esha Deol) आपल्या पर्सनल लाईफबदल नवनवीन खुलासे करत आहे. दरम्यान, आता ईशाने एक खुलासा केला आहे ज्यामुळे एकच चर्चा सुरु आहे. ईशा म्हणाली की, पीरियड्समध्ये आम्हाला मंदिरात जाण्यास सक्त मनाई होती. हेच नाही तर पीरियड्स संपल्यानंतर आम्हाला केस धुतल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यावे लागायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

सेक्स एज्युकेशन-

पुढे ईशा (Esha Deol) म्हणाली की, आज देखील भारतातील अनेक घरांमध्ये अशा गोष्टींच पालन केलं जातं. बोलत असताना तिने सेक्स एज्युकेशनबद्दल वक्तव्य केलं. मला सेक्स एज्युकेशनबद्दल शाळेतच कळाले. माझ्या शाळेत सेक्स एज्युकेशन होत. तिथे आम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी सांगितल्या गेल्या. विशेष म्हणजे या गोष्टी सांगण देखील आवश्यक होते.

घरात पालकांनी कधीच याबद्दल भाष्य केले नाही. आता ईशाची या मुलाखतीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ईशा देओल ही लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

News Title : Esha Deol talks about sex education

महत्त्वाच्या बातम्या-

दीपिकाचा लेकीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा; होतील सर्व इच्छा पूर्ण

…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार

पुणे हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर

राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now