शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं?, संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

On: December 13, 2024 2:13 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde group | उद्या 14 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षात कुणाला किती खाती मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशात शिवसेना शिंदेसेनेला किती खाती मिळणार, याची मोठी अपडेट समोर आली आहे. (Eknath Shinde group)

शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि काही जुन्या चेहऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. ती खालीलप्रमाणे-

शिवसेना संभाव्य कॅबिनेट मंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
भरत गोगावले (Eknath Shinde group)

शिवसेना संभाव्य राज्यमंत्री

योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर (Eknath Shinde group)

News Title –  Eknath Shinde group potential ministers list

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर

ब्रेकिंग! ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला अटक?

“आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, मंत्रीमंडळ विस्तारात…”; संजय राऊतांनी डिवचलं

फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर; ‘या’ बहिणीला गिफ्ट मिळणार?

वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

Join WhatsApp Group

Join Now