‘महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

On: December 5, 2024 6:03 PM
Devendra Fadnavis took oath as Chief Minister
---Advertisement---

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशी सर्व पदे भूषवलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. अनेक राज्यातील मुख्यमंत्ऱ्यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा आज शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

बातमी अपडेट होत आहे…………..

News Title –  Devendra Fadnavis took oath as Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या : 

सलमान खान ते सचिन तेंडुलकर..; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

उदय सामंतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “एकनाथ शिंदेंचं पत्र घेऊन आम्ही…”

राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…

अजितदादांच्या राष्ट्रवादीने किती मंत्रीपदं मागितली? बड्या नेत्यानी संख्याच सांगितली

“एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल, तर…”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

Join WhatsApp Group

Join Now