एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!

On: December 5, 2024 5:53 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे :

मुंबईच्या आझाद मैदानात या सोहळ्याचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होत. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. तब्बल चाळीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणी देखील उपस्थित होत्या. याशिवाय या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते..

News Title –  DCM Eknath shinde News

महत्त्वाच्या बातम्या : 

‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…’; महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व

‘महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

सलमान खान ते सचिन तेंडुलकर..; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

उदय सामंतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “एकनाथ शिंदेंचं पत्र घेऊन आम्ही…”

राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now