गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, व्हायग्रा घेतली अन्…, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

On: January 18, 2025 1:21 PM
Crime News Young man dies in Gwalior hotel after consuming alcohol and Viagra
---Advertisement---

Crime News | लखनौहून (Lucknow) ऑफिसच्या कामानिमित्त ग्वालियरला (Gwalior) आलेल्या एका तरुणाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणाने दिल्लीतील (Delhi) आपल्या प्रेयसीलाही (Girlfriend) बोलावले होते. दोघांनी खोलीत मद्यपान केल्यानंतर तरुणाने व्हायग्राची गोळी (Pill) घेतली आणि तासाभरातच त्याची प्रकृती (Health) बिघडून त्याचा मृत्यू (Death) झाला. पोलिसांना हॉटेलच्या खोलीत दारूची बाटली (Liquor Bottle) आणि लैंगिक शक्ती (Sexual Power) वाढवणाऱ्या व्हायग्रा गोळ्या सापडल्या आहेत. (Crime News)

ही घटना ग्वालियरमधील मॅक्सन हॉटेलमध्ये घडली. मृत तरुणाचे नाव दिव्यांशू (Divyanshu) असून तो एका खासगी कंपनीत (Private Company) कामाला होता. ऑफिसच्या कामानिमित्ताने तो ग्वालियरला आला होता आणि त्याने मॅक्सन हॉटेलमध्ये खोली बुक (Room Book) केली होती.

दिल्लीहून बोलावले प्रेयसीला

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांशूने दिल्लीत राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला ग्वालियरला बोलावून घेतले होते. १४ जानेवारीच्या रात्री ते दोघे हॉटेलच्या खोलीत होते. यावेळी दिव्यांशूने दारू प्यायली आणि त्यानंतर त्याने व्हायग्राची गोळी घेतली. जवळपास तासभर दोघे खोलीत होते. (Crime News)

अस्वस्थ वाटू लागल्याने प्रेयसीने मागितली मदत

रात्री ११ वाजता दिव्यांशूला अस्वस्थ (Uneasy) वाटू लागले. त्याला अचानक घाम (Sweat) यायला लागला. त्याला अशा अवस्थेत बघून त्याची प्रेयसी घाबरली आणि तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना (Hotel Staff) मदतीसाठी बोलावले.

उपचारापूर्वीच मृत्यू; ओव्हरडोजचा अंदाज

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिव्यांशूला रुग्णालयात (Hospital) दाखल केले. पण, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दारू प्यायल्यानंतर त्याने व्हायग्रा गोळी घेतली आणि त्याचा ओव्हरडोज झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी (Doctors) व्यक्त केला आहे. (Crime News)

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, दिव्यांशूच्या प्रेयसीचीही चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Title : Crime News Young man dies in Gwalior hotel after consuming alcohol and Viagra

महत्वाच्या बातम्या- 

‘हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही’; करिनाचा धक्कादायक खुलासा

‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

रिलायन्स जिओचं मोठं पाऊल, Airtel आणि Vi पुन्हा एकदा टाकलं मागे

मोठी बातमी समोर; अर्जुन कपूर, भूमी पेडणेकरच्या शूटिंग दरम्यान दुर्घटना

आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now