Congress | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसकडून आता चौथी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी कॉँग्रेसने 3 याद्या जाहीर केल्या होत्या. कॉँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.त्यानंतर आता चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. (Congress)
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना अगोदरच उमेदवारी देण्यात आली आहे. आता कॉँग्रेसने देखील येथे उमेदवार दिल्याने येथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेसची 4 थी यादी
1.अमळनेर – अनिल शिंदे
2.अमरेड – संजय मेश्राम
3.आरमोरी – रामदास मश्राम
4.चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर – संतोषसिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे (Congress)
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके (Congress)
News Title : Congress fourth 14 candidates list
महत्वाच्या बातम्या –
आज वसुबारस सण, या शुभ दिनी कोणत्या राशीला होणार फायदा?; वाचा राशीभविष्य
‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ
लेकासाठी बाप उतरला मैदानात; सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात दिसणार
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका!
‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!






