Bollywood Star Kids | बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चमक कायम राहते, पण काही स्टारकिड्स असे आहेत जे आपल्या वैयक्तिक संपत्तीतूनही चर्चेत आले आहेत. एका अलीकडील माहितीनुसार, बॉलिवूडमधील टॉप ७ सर्वात श्रीमंत Gen-Z स्टारकिड्सची यादी समोर आली असून, त्यांची आणि त्यांच्या पालकांची नेटवर्थ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
कोण आहे सर्वात श्रीमंत Gen-Z?
या यादीत सर्वात वर आहे (Bollywood Star Kids) जान्हवी कपूर. तिची वैयक्तिक नेटवर्थ आहे ८२ कोटी रुपये, तर तिच्या आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांची एकत्रित नेटवर्थ आहे तब्बल २०० कोटी रुपये.
View this post on Instagram
दुसऱ्या स्थानावर आहे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, ज्याची नेटवर्थ आहे ८० कोटी रुपये, तर शाहरुख खानची एकूण संपत्ती ८०९६ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. तिसऱ्या स्थानावर आहे अनन्या पांडे, तिची नेटवर्थ आहे ७४ कोटी रुपये आणि तिचे वडील चंकी पांडे यांची संपत्ती आहे १५९ कोटी रुपये.
सुहाना खान हिची संपत्ती किती?
या यादीत (Bollywood Star Kids) इब्राहिम अली खान (२० कोटी), वडील सैफ अली खानची संपत्ती १६०० कोटी रुपये, तर वडिलांचीच संपत्ती लाभलेला यादीतील सर्वात श्रीमंत स्टारकिड म्हणजे वद्यनंदा (२० कोटी), ज्याच्या वडिलांची संपत्ती ५००० कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिची संपत्ती १३ कोटी असून तिचे वडील शाहरुख यांच्याप्रमाणेच तिचाही मोठा आर्थिक वारसा आहे. शेवटच्या क्रमांकावर आहे अजय देवगण आणि काजोल यांची कन्या निसा देवगण, तिची नेटवर्थ १२ कोटी असून तिच्या पालकांची संपत्ती ७०० कोटी रुपये आहे.






