धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन

On: December 11, 2024 4:11 PM
Nikita Singhania trolled
---Advertisement---

Nikita Singhania trolled l सध्या बंगळुरुचे एआय इंजिनियर अतुल सुभाष यांनी पत्नीच्या छळाला कंटाळुन जीवन संपवल्याने सोशल मीडियावर चर्चा झाली आहे. मात्र त्यावेळी त्यांनी तब्ब्ल 24 पानांचे सुसाईड नोट लिहून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. मात्र नेटकऱ्यांनी ते पत्र वाचून लोकांना जोरदार धक्का बसला आहे.

नेमकं प्रकरण काय? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एआय इंजिनियर अतुल सुभाष यांची पत्नी निकीता सिंघानिया यांच्या विरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आता सोशल मीडियावर निकीता सिंघानिया यांना जबरदस्त ट्रोल केले जात आहे. परंतु, हे प्रकरण नेमके काय आहे हे पाहूयात…

सोशल मीडियावर मंगळवारी सायंकाळपासून निकीता सिंघानिया नावाच्या महिलेच्या नावाने नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहे. याप्रकरणी एक्स प्लॅटफॉर्मवर हॅश टॅग #NikitaSinghania नावाने ट्रेंड सुरु केला असून युजर्सच्या कमेंटचा प्रचंड पाऊस पडला आहे. यावेळी लोक या महिलेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करून संताप व्यक्त करीत आहेत.

Nikita Singhania trolled l AI इंजिनियरने जीवन संपवले :

अतुल सुभाष यांनी आपले जीवन संपवताना तब्बल 24 पानांचे पत्र देखील लिहीले आहे. यामध्ये त्यांनी पत्नीने नेमका कसा छळवाद मांडला याची संपूर्ण कहाणी कथन केली आहे. तसेच हे पत्र सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे.

यावेळी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहाणाऱ्या निकीता यांनी त्यांचे पती अतुल सुभाष यांच्या विरोधात तब्बल नऊ केस दाखल केल्या होत्या. मात्र यामध्ये असा आरोप होत आहे की, सेटलमेंटच्या नावाखाली निकीता तीन कोटी रुपयांची मागणी करीत होती. तसेच या दोघांची भेट 2019 मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती.

मात्र त्यानंतर दोन वर्षांनी त्या दोघांनी विवाह केला. त्यानंतर निकीता दिल्ली राहून जॉब करत होती. मात्र अतुल सुभाष यांना त्यांच्या पत्नीच्या छळाने जीवन संपवावे लागल्याने लोकांना धक्का बसला आहे.

News Title – Bengaluru AI engineer ends life after being harassed by wife Nikita Singhania 

महत्त्वाच्या बातम्या :

पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

BJP आमदाराच्या मामाच्या हत्ये संदर्भात धक्कादायक माहिती समोर

“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली तर होती ना?

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? नार्वेकरांनी दिली माहिती

‘वेलकम’ फेम अभिनेत्याचं एअरपोर्टवरून अपहरण!, सिनेइंडस्ट्रीत एकच खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now