महत्वाची बातमी! डिसेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

On: December 2, 2024 2:08 PM
Bank Holidays in December
---Advertisement---

Bank Holidays in December l आजकाल नागरिकांचे बँकेमध्ये भरपूर प्रमाणात काम असते. अशातच आता वर्षाचा शेवटचा महिना सुरु असल्याने डिसेंबरमध्ये बँकांना देखील भरपूर सुट्ट्या आहेत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील एकत्रितरित्या बँकांच्या सुट्ट्यांच्या यादी जाहीर केली आहे. यानुसार डिसेंबरमध्ये एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्या व्यतिरिक्त डिसेंबरमध्ये एकूण 5 रविवार आणि 2 शनिवार या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत.

Bank Holidays in December l पाहा सुट्ट्यांची यादी :

1 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
3 डिसेंबर – शुक्रवार – सेंट फ्रान्सिस जेवियर यांची पुण्यतिथी (गोवा)
8 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
12 डिसेंबर – मंगळवार – पा-तोगन नेंगमिनजा संगमा यांची पुण्यतिथी (मेघालय)
14 डिसेंबर – दुसरा शनिवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
15 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 डिसेंबर – बुधवार – यू सोसो थाम यांची पुण्यतिथी (मेघालय)
19 डिसेंबर – गुरुवार – गोवा लिब्रेशन डे (गोवा)
22 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – मंगळवार – ख्रिसमसच्या आधीचा दिवस (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
25 डिसेंबर – बुधवार – ख्रिसमस (संपूर्ण भारतात सुट्टी)
26 डिसेंबर – गुरुवार – ख्रिसमस उत्सव (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
27 डिसेंबर – शुक्रवार – ख्रिसमस उत्सव (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
28 डिसेंबर – चौथा शनिवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
29 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
30 डिसेंबर – सोमवार – यू किआंग नांगबाह यांच्या पुण्यतिथी (मेघालय)
31 डिसेंबर – मंगलवार – नूतन वर्ष सुरु होण्याआधी दिलेली सुट्टी (मिझोराम, सिक्किम)

सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक राज्याच्या सुट्ट्या या वेगळ्या असल्यानं प्रत्येकानं राज्यानुसार कधी सुट्ट्या आहेत हे तपासून पाहा.

News Title- Bank Holidays in December

महत्वाच्या बातम्या-

यावर्षी ‘या’ आजारांचा कहर, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी

विधानसभेतील निकालानंतर शरद पवारांना पहिला सर्वात मोठा धक्का!

‘या’ अटी पूर्ण करणाऱ्यांना मिळणार मंत्रीपद; काय आहेत निकष?

ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, राज्यातील ‘या’ भागांसाठी IMD चा हायअलर्ट

पवार साहेबांनी आर. आर. आबांच्या लेकावर टाकली पक्षाची मोठी जबाबदारी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now