Babita Durande
Babita Durande
काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना मोठा झटका!
नवी दिल्ली | काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम (Nalini Chidambaram) यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केलीये. ईडीने....
‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच व्हा सावध; अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर
मुंबई | युनायटेड किंग्डम येथील एका अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 1,97,000 हून अधिक प्रौढ नागरिकांच्या डेटाचे जवळपास 10 वर्षे विश्लेषण करण्यात आलंय. ज्यामध्ये....
“अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत”
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं आहे. अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज....
गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; कार्यक्रमांवर बंदी येणार?
खेड | गौतमी पाटील (Gautami Patil) च्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत....
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार?; ‘या’ आमदाराने टेंशन वाढवलं
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसला (Ncp) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार आमदार अण्णा बनसोडे (Mla Anna Bansode) यांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या....
“आणखी बरेच धक्के भाजप आणि मिंधे गटाला पचवायचेत”
मुंबई | शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजप (Bjp) ची मक्तेदारी....
Mahindra च्या ‘या’ कारचा बाजारात धुमाकूळ; मोडले सगळे रेकॉर्ड
नवी दिल्ली | महिंद्रा (Mahindra) हा भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील ICE SUV सेगमेंटमधील एक अतिशय लोकप्रिय ब्रँड आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्येही उतरत आहे आणि....
Diabetes Patient | डायबिटीज असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
मुंबई | डायबिटीज रुग्णांना (Diabetes Patient) खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लगाते. कारण छोट्याशा दुर्लक्षामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर (Blood Sugar) झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे हृदयविकारासह....
मोठी बातमी! शिंदे सरकारने घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय
मुंबई | शिंदे सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या लाभांप्रमाणे हुतात्म्यांच्या वारसांना लाभ देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्यावेळी 1,000....
पदवीधर निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका!
अमरावती | भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा अमरावती पदवीधर....
‘तिथेच उद्धव ठाकरे चुकले’; अजित पवार स्पष्टच बोलले
मुंबई | शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिल्यानं ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा....
गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका!
नवी दिल्ली | अदानी (Adani) समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अंबुजा सिमेंट या तीन समभागांचा ASM च्या यादीत समावेश झाल्यानंतर....
‘शरद पवारांनी…’; तांबेंच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता,....
…म्हणून मी विजयाचा जल्लोष करणार नाही- सत्यजित तांबे
मुंबई | नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या....
खासदार ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
उस्मानाबाद | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Mp Omraje Nimbalkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिंदेंच्या बंडाबाबत पूर्वीपासून माहित....
‘मेरा मुन्ना…’; बॉयफ्रेंडसाठी तिने लिहलेलं लव्हलेटर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही
नवी दिल्ली | प्रेम (Love) हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि सुंदर भाग आहे. आपलं एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असतं. त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी आपल्या मनात....
‘सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही’; आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना गंभीर इशारा
मुंबई | राज्याच्या राजकारणात नवं समीकरण जुळलं असून ठाकरे गट (Thackeray Faction) आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) युती केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर....
Republic Day 2023 | प्रजासत्ताक दिनी सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर निशाणा!
मुंबई | आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. निवडक लोक....
Republic Day | प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिला महत्त्वाचा संदेश, म्हणाले…
नवी दिल्ली | आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही....
लग्नात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने झाली मारामारी, पाहा व्हिडीओ
केरळ | केरळमध्ये (Keral) धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या (Marriage) जेवणात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ चांगलात व्हायरल होत आहे. केरळच्या अलाप्पुझा....
गर्भपाताबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई | उच्च न्यायालयाने (High Court) एका विवाहितेला 32 व्या आठवड्यात गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी देत महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. गर्भधारणा कायम ठेवायची की नाही,....
“सरकार कोसळणार म्हणूनच राज्यपालांचा काढता पाय”
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु....
मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार?
मुंबई | सध्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतीये. राज्यपाल (Maharashtra Govrerner) पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्यक्त केली आहे.....
“दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणाऱ्या अवलादींना गाडून…”
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) युतीची जाहीर घोषणा करण्यात आली....






























