नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या जिल्ह्यातील आरक्षण करा चेक

On: October 6, 2025 5:22 PM
Reservation
---Advertisement---

Reservation | राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात नगरपंचायत (Nagarpanchayat) आणि नगरपालिकांची (Nagarpalika) नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण राखण्यात आले असून, 74 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे:

नगरपंचायत एकूण 147 :

-38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव आहे,
-7 नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी
-20 नगरपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.

नगरपालिका एकूण 247 :

17 नगरपरिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी,
34 नगरपरिषदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी,
68 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपदे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत.

Reservation | आरक्षणाची सोडत खालीलप्रमाणे:-

कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या (SC-Ladies) महिलांसाठी राखीव

बोधनी रेल्वे
नीलडोह
गोंडपिंपरी
अहेरी
बेसापिंपळा
कोरची
ढाणकी
धानोरा
बहादूरा

खालील नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी (ST-Ladies) महिलांसाठी जागा जाहीर

भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा
हिंगणा
पाली

खालील नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी (OBC) राखीव

पारनेर
तळा
घनववंगी
भामरागड
मंचर
पाटोदा
खानापूर सांगली
पोंभुर्णा
म्हाडा
माहूर
वढवणी
पोलादपूर
आटपाडी,
खालापूर
मालेगाव जहांगीर
शिरूर अनंतपाळ
पालम
कळवण
मंठा
सावली
कोंढाळी
मनोरा
मारेगाव
माळशिरस
आष्टी वर्धा
एटापल्ली
झारी जामणी
तलासरी
जाफ्राबाद
चाकूर
तीर्थपुरी
कणकवली
शिरूर कासार
आष्टी बीड
विक्रमगड
अकोले
जिवती
मोखाडा
कर्जत अ.नगर
सुरगाणा

ओबीसी राखीव (OBC-Ladies) महिला नगरपंचायत

पोलादपूर
तलासरी
आष्टी बीड
वडवणी
कळवण
घनसावंगी
सावली
कर्जत- अहिल्यानगर
माळेगाव
पाटोदा
खालापूर
मंचर
भामरागड
शिरूर अनंतपाळ
माढा
आष्टी वर्धा
जाफराबाद
चाकूर
मानोरा
जीवनी

खुल्या महिला प्रवर्गासाठी (Open-Ladies) खालील नगरपंचायती राखीव

मोहडी
बार्शी टाकळी
वाशी
म्हाळुंगा श्रीपूर
नांदगाव खंडेश्वर
गुहागर
राळेगाव
लाखांदूर
वैराग
सोयगाव
महादूला
अनगर
कडेगाव
पेठ
पाठण
औंढा नागनाथ
लाखनी
रेणापूर
नातेपुते
म्हसळा
सडक अर्जुनी
दिंडोरी
जळकोट
मेढा
लोणंद
वाडा
देवरुख
लांजा
सिंदखेडा
मंडणगड
तिवसा
वडगाव मावळ
पारशिवनी
शहापूर
देहू
कुही
मुक्ताईनगर
बाभुळगाव

खुल्या प्रवर्गासाठी (Open) खालील नगरपंचायती राखीव

मुरबाड
अर्धापूर
म्हसळा
धडगाव
बोदवड
लाखांदूर
लाहोरा बुध्दरूख
मेढा
पेठ
मोताळा कडेगाव
कवठे महांकाळ
कसाईदोडामार्ग
बार्शीटाकळी
मुलचेरा
अनगर
महादुला
कुही
पारशिवनी
लाखनी
मोहाडी
सडक अर्जुनी
सालेकसा
नांदगाव खंडेश्वर
राळेगाव
बाभूळगाव
फुलंब्री
सोयगाव
औन्ध नागनाथ
केज
हिमायतनगर
वाशी
देवांनी
रेणापूर
जळकोट
दिंडोरी
शिंदखेडा
साखरी
मुक्ताईनगर
सेंदुरनी
वाडा
शहापूर
देवरुख
लांजा
गुहाघर
देहू
पाटण
खंडाळा
लोणंद
महाळुंग शिरपूर
आजरा
हातकणंगले

या सोडतीनंतर स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी नगराध्यक्षपद वेगळ्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पक्षांना आता त्या ठिकाणी नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय रणनीतीतही उलथापालथ होणार असल्याचे चित्र आहे.

News Title : Announcement of Reservation Draw for Mayor Posts in Municipal Councils and Nagar Panchayats Across the State

Join WhatsApp Group

Join Now