महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, अजित पवारांचा ‘हा’ उमेदवार विजयी

On: November 23, 2024 12:02 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात पहिला विजय अजित पवारांच्या उमेदवाराचा झाला आहे. राज्यात पहिला विजय अजित पवारांच्या पारड्यात पडला आहे. अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी आपला विजय नोंदवला आहे. तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला आहे. आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर आधीपासून मतदारसंघात लागले होते.

श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2009 साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2014 ला अवधूत तटकरे निवडून आले. तर 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे ( NCP Aditi Tatkare) यांनी बाजी मारलीये.

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र घोसाळकर यांचा 39621 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now