भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

On: December 14, 2024 9:47 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar NCP | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर याची तारीख समोर आली आहे. उद्या 15 डिसेंबररोजी रविवारी,नागपूर येथे राज्यातला मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल. यापैकी राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. ती यादी खालीलप्रमाणे-

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे (Ajit Pawar NCP )

राज्यमंत्री–

1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक (Ajit Pawar NCP )

News Title – Ajit Pawar NCP Ministerial Potential List

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर

शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर; किंग खानने काय खेळी खेळली?

एकाच रात्रीत अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटला, आता पुढील कारवाई काय?

आज दत्त जयंती, श्री दत्त गुरूंची ‘या’ राशींवर असणार अपार कृपा!

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

Join WhatsApp Group

Join Now