Ajit Pawar Group candidate l विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष हे उमेदवारांवर लागले आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न सर्वच नागरिकांना पडला आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
Ajit Pawar Group candidate l राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार :
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
बारामती – अजित पवार
येवला- छगन भुजबळ
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन – अदिती तटकरे
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी- दिलीप मोहिते
मावळ- सुनील शेळके
वाई- मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
पिंपरी- अण्णा बनसोडे
हडपसर- चेतन तुपे
News Title – Ajit Pawar Group Vidhansabha Candidate
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी
लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?
ठाकरेंचे उमेदवार ठरले! कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!






