Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

On: January 2, 2024 8:21 PM
aishwarya rai bachchan
---Advertisement---

Aishwarya Rai Bachchan | बाॅलिवूडमधील बेस्ट कपल म्हणून ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी ओळखली जाते. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम केलं आहे. शिवाय लग्नाआधी दोघेजण एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेजण लग्नबंधनात अडकले. त्यानंतर अऩेकवेळा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या, मात्र, आलीकडच्या काळात या चर्चांना जास्त उधाण आलं. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं चित्र पाहयला मिळत आहे.

काय आहे प्रकार?

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक या दोघांच्या नात्याबदल वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे सुद्धा काही कार्यक्रमात हजेरी लावतात मात्र, दोघेजण सुद्धा वेगवेगळ्या गाडीतून उपस्थित होत असतात.

शिवाय ऐश्वर्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर देखील दोघांचे एकत्रित फार कमी फोटो असल्याने विषयाला तोंड मिळत आहे. दरम्यान चर्चा सुरु असताना ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांनी अद्याप घटस्फोटावर भाष्य केलेलं नाहीये. मात्र अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली. ज्यामुळे शंकेला वाव मिळत आहे.

अभिषेकने इंस्टाग्रामवर काय शेअर केलं?

एकीकडे घटस्फोटाची चर्चा असताना दुसरीकडे अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, “जर तुम्हाला हजारो लोकांसमोर चांगले दिसायचे असेल तर, तुम्हाला कोणाच्याही समोर हजारो पेक्षा जास्त काम करावे लागेल.” त्याने केलेली ही पोस्ट नक्की कोणासाठी आहे यावर प्रश्न उपस्थित केला जातोय.

abhishek bachchan jpg e1704203893905

एंगेजमेंट रिंग सुद्धा काढली?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये (Aishwarya Rai Bachchan) अनेक वेळा मतभेद झाले होते. मात्र, आता या दोघांमध्ये कशावरुन खटके उडत आहेत. याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान, अभिषेकने त्याची एंगेजमेंट रिंग देखील काढली आहे. त्यामुळे अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

abhi jpg

गेले काही दिवस ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या शिवाय ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबदल दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे सासू जया बच्चन आणि नंनद श्वेता बच्चन यांनी देखील ऐश्वर्याच्या वागणुकीवर भाष्य केल्याचं पाहायलं मिळालं होतं.

News Title : aishwarya rai bachchan abhishekh speak after divorce discussion

महत्त्वाच्या बातम्या-

Rohit Sharma | …अखेर रोहित शर्मानं दिला होकार!, BCCI लवकरच जाहीर करणार गुडन्यूज

Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?

Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!

Kamal Pardeshi | अंबिका मसाला जगभर पोहोचवणाऱ्या कमल परदेशींचं निधन!

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now