Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Aishwarya-Abhishek Divorce) यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या सध्या वेगवेगळे राहतात. ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्या नेहमी सोबत असते. विवाहाआधी ऐश्वर्याचं नाव हे अनेक अभिनेत्यांसोबत लावण्यात आलं होतं. मात्र सध्या ऐश्वर्याचं विवाहानंतर अभिषेक बच्चन सोबत काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आली आहे. (Aishwarya-Abhishek Divorce)
अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली
अशातच अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केल्यानंतर ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही विभक्त होणार असल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. अशी माहिती समोर आली आहे. अभिषेकने एक पोस्ट लाईक केली. तसेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर देखील केली होती. त्यावरून दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Aishwarya-Abhishek Divorce)
त्याआधी अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नसमारंभात अभिषेक आणि ऐश्वर्या (Aishwarya-Abhishek Divorce) हे दोघेही वेगवेळ्या ठिकाणी दिसत होते. ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्या ही आपली आई ऐश्वर्यासोबत होती. तर दुसरीकडे बच्चन परिवार फोटो सेशन करत होते. दोघांना एकमेकांसोबत एकही फोटो काढलेला दिसत नाही. अशातच आता अभिषेक बच्चनने एक घटस्फोटाची पोस्ट लाईक केली आहे.
अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक करण्यामागचं कारण घटस्फोट नसून काही वेगळंच कारण आहे. अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट लाईक करण्यामागचं कारण सांगितल्याचं दिसून आलं आहे. (Aishwarya-Abhishek Divorce)
अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट लाईक करण्यामागचं कारण नेमकं काय आहे?, असा सवाल उपस्थित होताना दिसत होता. मात्र त्यामागील कारण हे दुसरं तिसरं काहीही नसून ऐश्वर्याचा मित्र आहे. यामुळे अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती.
कोण आहे ऐश्वर्याचा मित्र?
ऐश्वर्याच्या मित्राचं नाव हे जिरक असं आहे. तो मानसिक आरोग्य विशेषज्ञ आहे. फारूख शेखच्या ‘जीना इसी का नाम’ या शोमध्ये तो पाहुणा म्हणून आला होता. या शोमध्ये दोघांनी एकमेकांच्या मैत्रिबाबत सांगितलं आहे.
News Title – Aishwarya-Abhishek Divorce News Update Entertainment News
महत्त्वाच्या बातम्या
नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल
गुजरातमध्ये शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट..; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या
मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर
अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान






