सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांचा दारुण पराभव

On: November 23, 2024 1:27 PM
Achalpur Assembly Result 2024
---Advertisement---

Achalpur Assembly Result 2024 | अचलपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथून प्रहारचे बच्चू कडू हे पराभूत झाले आहेत. “आम्हाला दोन्ही राष्ट्रीय पक्ष पाडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना झुंजवले. राज्यात महाशक्ती निकालात टॉप राहील”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र, ते स्वतःच आता पराभूत झाले आहेत.

बातमी अपडेट होत आहे……………….

News Title :  Achalpur Assembly Result 2024

महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल

परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष

विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

भाजपने मोडला रेकॉर्ड; ‘हा’ निर्णय ठरला महायुतीसाठी गेमचेंजर

कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

Join WhatsApp Group

Join Now