संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!

On: November 14, 2024 7:33 PM
Sambhaji Patil Nilangekar
---Advertisement---

निलंगा | विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. अशात मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना निलंग्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचं नेतृत्व आणि भाजप-महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत जामगा येथील काही दिग्गज मंडळी व निलंगा येथील वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी, कार्यकर्ते व असंख्य महिला भगिनींनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

निलंगा मतदारसंघ व महाराष्ट्राच्या विकासासाठी आदरणीय भैय्यासाहेब व महायुती हाच सक्षम पर्याय असून त्यांच्यासह विकासाच्या यात्रेत कायम सोबत राहू, असा संकल्प यावेळी सर्वांनी केला.

सुनीलजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष लक्ष्मणजी कांबळे, शहराध्यक्ष दिनेशजी शिंदे, शहर उपाध्यक्ष उमेशजी कोरे, शहर महासचिव बंटीजी सोनकांबळे, उपाध्यक्ष देवानंदजी खटके, तालुका अध्यक्ष वंदनाताई सूर्यवंशी, तालुका महासचिव मंगलाताई सूर्यवंशी, महासचिव नितीनजी सुरवसे, असलमजी मुल्ला, सावित्रीताई सूर्यवंशी, पल्लवीताई कांबळे, संगीताताई सूर्यवंशी, मोहम्मदजी शेख, वंदनाताई सूर्यवंशी, सावित्रीताई सूर्यवंशी, संगीताताई सूर्यवंशी, कविताताई सूर्यवंशी, पल्लवीताई कांबळे, मंगलताई सूर्यवंशी, पार्वतीताई कांबळे, निर्मलाताई कांबळे, बबीताताई कांबळे, चंपाताई कांबळे, रंभाताई कांबळे, सविताताई सूर्यवंशी, कैवलताई सूर्यवंशी, संगीताताई कांबळे, अनुसयाताई कांबळे, अनिताताई सूर्यवंशी, भारताबाई कांबळे, श्रीदेवीताई कांबळे, कविताताई कांबळे, कावेरीताई कांबळे, सारिकाताई कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, मायाताई सूर्यवंशी, मनीषाताई कांबळे, बिजलाताई कांबळे, आशाताई कांबळे, आशाताई सूर्यवंशी, कोमलताई सूर्यवंशी, गंधारताई कांबळे, सुमनताई कांबळे, अरुणाताई सूर्यवंशी, दीक्षाताई सूर्यवंशी, नागिनताई सूर्यवंशी, संजीवनीताई सूर्यवंशी, लक्ष्मीबाई कांबळे, कमलाताई सूर्यवंशी, हिरकणीताई कांबळे, राजाताई भोसले, कडाताई गायकवाड, छबुताई कांबळे, संगीताताई कांबळे यांनी भाजपत प्रवेश केला.

चेअरमन प्रभाकरजी शहापुरे, व्हाईस चेअरमन अशोकरावजी पवार, ग्रामपंचायत सदस्य देविदासजी पवार, भानुदासजी शहापुरे, मधुकरजी पवार, सतीशजी पवार, श्रीनाथजी शहापुरे, बालाजीराव पवार, कमलाकरजी पवार. यावेळी सं.गा.यो. अध्यक्ष शेषरावजी ममाळे, सरपंच मनोजजी पवार, माजी नगराध्यक्ष इरफानजी सय्यद, सुमितजी इनानी आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

ऐश्वर्याला धोका दिल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

आनंदवार्ता! लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; 1 ग्रॅमसाठी मोजा फक्त ‘इतके’ रुपये

अजित पवार गटाला वडगाव शेरीत मोठा धक्का, टिंगरेंसह ‘या’ बड्या नेत्यांनी तुतारी फुंकली

“येत्या सहा महिन्यात मोदींचं सरकार पडणार”; खळबळजनक दावा समोर

बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न अखेर मिटला, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now