यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

On: January 1, 2025 10:58 AM
2025 Festivals Dates
---Advertisement---

2025 Festivals Dates l आजपासून 2025 या नवीन वर्षाला सुरवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यंदाच्या वर्षी कोणते सण कधी आहेत. तर आज आपण नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहुयात नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला आहे.

2025 Festivals Dates l नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला साजरा केला जाणार? :

१) मकरसंक्रांती – मंगळवार 14 जानेवारी
२) छत्रपती शिवजी महाराज जयंती (तारखेनुसार) – बुधवार 19 फेब्रुवारी
३) महाशिवरात्री – बुधवार 26 फेब्रुवारी
४) होळी – गुरुवार 13 मार्च
५) धूलीवंदन – शुक्रवार 14 मार्च
६) छत्रपती शिवजी महाराज जयंती (तिथीनुसार) – सोमवार 17 मार्च
७)छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी – शनिवार 29 मार्च
८) गुढीपाडवा – रविवार 30 मार्च
९) रमझान ईद – सोमवार 31 मार्च
१०) श्रीराम नवमी – रविवार 6 एप्रिल
११) भगवान महावीर जन्म कल्याणक – गुरुवार 10 एप्रिल
१२) बाबासाहेब आंबेडकर जयंती – सोमवार 14 एप्रिल
१३) गुड फ्रायडे – शुक्रवार 18 एप्रिल
१४) ईस्टर संडे – रविवार 20 एप्रिल
१५) अक्षय्य तृतीया – बुधवार 30 एप्रिल
१६) महाराष्ट्र दिन – गुरुवार 1 मे
१७) बुद्धपौर्णिमा – सोमवार 12 मे
१८) बकरी ईद – शनिवार 7 जून
१९) वटपौर्णिमा – मंगळवार 10 जून
२०) देवयानी आषाढी एकादशी/ मोहरम – रविवार 6 जुलै
२१) गुरुपौर्णिमा – गुरुवार 10 जुलै
२२) नागपंचमी – मंगळवार 29 जुलै
२३) नारळी पौर्णिमा – शुक्रवार 8 ऑगस्ट
२४) रक्षाबंधन – शनिवार 9 ऑगस्ट
२५) पतेती – गुरुवार 14 ऑगस्ट
२६) श्रीकृष्ण जयंती – शुक्रवार 15 ऑगस्ट
२७) गोपाळकाला – शनिवार 16 ऑगस्ट
२८) पोळा – शुक्रवार 22 ऑगस्ट
२९) हरितालिका तृतीया – मंगळवार 26 ऑगस्ट
३०) श्रीगणेश चतुर्थी – बुधवार 27 ऑगस्ट
३१) ऋषिपंचमी – गुरुवार 28 ऑगस्ट
३२) ई-ए-मिलान – शुक्रवार 5 सप्टेंबर
३३) अनंत चतुर्दशी – शनिवार 6 सप्टेंबर
३४) घटस्थापना – सोमवार 22 सप्टेंबर
३५) दसरा – गुरुवार 2 ऑक्टोबर
३६) कोजागरी पौर्णिमा – सोमवार 6 ऑक्टोबर
३७) धनत्रयोदशी – शनिवार 18 ऑक्टोबर
३८) नरक चतुर्दशी – सोमवार 20 ऑक्टोबर
३९) लक्ष्मीपूजन – मंगळवार 21 ऑक्टोबर
४०) बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा – बुधवार 22 ऑक्टोबर
४१) भाऊबीज – गुरुवार 23 ऑक्टोबर
४२) गुरुनानक जयंती – बुधवार 5 नोव्हेंबर
४३) श्रीदत्त जयंती – गुरुवार 4 डिसेंबर
४४) ख्रिसमस/नाताळ – गुरुवार 25 डिसेंबर

News Title – 2025 Festivals Dates

महत्त्वाच्या बातम्या-

न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार; ‘असा’ करा लगेच अर्ज

वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now