'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट? 

www.thodkyaat.com

गेल्या 16 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

गेल्या काही वर्षात मालिकेतील कलाकारांनी एक-एक करुन शोला राम-राम केला आहे. आता आणखी एक कलाकार शो सोडणार असल्याचं कळतंय. 

आता या मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा कलाकार शो सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

भिडे ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

भिडे मास्तर शो सोडणार यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 

हा टीव्ही शो अनेक वर्षांपासून मनोरंजन करत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आजही चाहते या कार्यक्रमावर तितकंच प्रेम करतात.