रेखा यांचा खळबळजनक खुलासा   

www.thodkyaat.com

एका मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या दारू आणि ड्रग्स सेवनाबद्दल सांगितलं. 

"मी अपवित्र आणि वासनेच्या आहारी गेलेले"

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. 

रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. 

वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत .