अत्यंत रागीट असतात 'या' जन्मतारखेचे लोक 

www.thodkyaat.com

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

मूलांक 9 चे लोक खूप धैर्यवान असतात, त्याच बरोबर त्यांचा स्वभाव खूप तापट असतो. 

या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो. एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात. 

एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात. 

या लोकांचा स्वभावच मूळात तापट असतो, त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

9 चे लोक अतिशय निर्भय आणि धाडसी स्वभावाचे असतात. ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात.