'मला मित्रासोबत झोपवलं'; करिश्माने केला खुलासा
www.thodkyaat.com
करिश्माने तिच्या हनीमूनचा
एक प्रसंग सांगितला आहे.
'हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं'
नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली.
त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला, असा खुलासा तिने केला.
करिश्माच्या घटस्फोटाला आता वर्ष लोटली आहेत. पण तिने केलेल्या खुलाश्यामुळे पुन्हा तिचं आणि संजयचं नातं चर्चेत आलं.
करिश्माने अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा केला होता, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
Dashed Trail
Liked this story?
Click to explore
Next
किती मिनिटांनी बदलावा कंडोम?; संशोधनातून मोठी माहिती समोर
Share it
Share