अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली आनंदाची बातमी! 

www.thodkyaat.com

अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. त्याआधी तिने गुड न्यूज दिलीये. 

दीपिका-रणवीर सिंह हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याच्या शेजारीच आहे. 

या अपार्टमेंटची किंमत तब्बल 110 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.  

रणवीर-दीपिकाचं हे अपार्टमेंट इमारतीच्या 16 व्या आणि 19 व्या मजल्यावर आहे. 

याआधी रणवीर आणि दीपिकाने अलिबागमध्ये 22 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता. 

फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती.