महिलांना खूप आवडतात असे पुरूष, स्वत: घालतात लग्नाची मागणी

www.thodkyaat.com

चाणक्यनीतीमध्ये स्त्रियांच्या मनातील आदर्श पुरुषाची प्रतिमा देखील स्पष्ट केली गेली आहे. 

महिलांना ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुष आवडतात. ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे गुण फक्त शिक्षणानेच नाही तर अनुभवानेही येतात. 

महिलांना आदर देणारे पुरुष अत्यंत आवडतात. 

चाणक्यनीतीनुसार, प्रामाणिक आणि निष्ठावान पुरुषांवर महिलांना पूर्ण विश्वास वाटतो. 

सहनशीलता आणि समजूतदारपणा हे गुणही महिलांना आवडतात. सहनशील पुरुष आपल्याला येणाऱ्या समस्यांवर शांतपणे विचार करतात आणि योग्य तो निर्णय घेतात. 

उदारता आणि दयाळूपणा हे गुणही महिलांना आकर्षित करतात.