'या' अभिनेत्यासाठी मलायका झाली खुळी, थेट बाथरुममध्येच केलं असं काही

www.thodkyaat.com

मलायका आपल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात.  

काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वडिलांचं निधन झालं. 

दरम्यान, आता सध्या मलायकाच्या खाजगी आयुष्याबदल चर्चा सुरु आहे.

मलायकाला एका अभिनेत्याचं वेड लागलं आहे. तो अभिनेता म्हणजे चंकी पांडे

मलायकाने चंकी पांडेचे पोस्टर्स तिच्या  बाथरुममध्ये लावले आहेत 

एका डान्स रिॲलिटी शोच्या मंचावर याबाबत स्वतः मलायकाने खुलासा केला आहे.