'या' गोष्टी देवघरात ठेवा कधीही पैशाची कमतरता भासणार नाही! 

www.thodkyaat.com

आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत.

माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप आवडतं. त्यामुळे घरातील मंदिरात दररोज कमळाचं फूल ठेवावं.  

घरातील मंदिरात श्री यंत्र ठेवावं. श्री यंत्राचा संबंध माता लक्ष्मीशी आहे असं मानलं जातं. 

खूप प्रयत्न करूनही संपत्ती जमत नसेल तर घरातील मंदिरात दक्षिमावर्ती शंख ठेवा. 

घराच्या मंदिरात लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुलाबाचा अत्तर ठेवा.  

गाईचे शुद्ध तूप एका भांड्यात लक्ष्मीदेवीच्या मूर्तीसमोर ठेवावे. तसेच रोज तुपाचा दिवा लावावा.