'सैफच्या आयुष्यात तिचं स्थान...'; करीना कपूरचा सवतीबद्दल मोठा खुलासा 

www.thodkyaat.com

अभिनेत्री करीना कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. 

अनेक मुलाखतींमध्ये करीना तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलत असते. 

एका मुलाखतीत करीना कपूरने सवत अमृता सिंहबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे . 

'घटस्फोटानंतर देखील सैफच्या आयुष्यात अमृताचं महत्त्वाचं स्थान आहे…’ असं करीना म्हणाली होती. 

"मला असं वाटतं अमृताला कायम तिचा सन्मान आणि आदर मिळायला हवा… अशी शिकवण मला माझ्या आई – वडिलांनी दिली आहे." 

"सैफ याचं पहिलं लग्न झालं आहे आणि त्याला दोन प्रेमळ मुलं आहेत… याचा आदर मी करते. मी अमृताची फार मोठी फॅन आहे"