आधारकार्ड वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 'या' रंगाचं आधारकार्ड तुमच्याकडे आहे का?
www.thodkyaat.com
आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे.
दरम्यान, 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वेगळ्या रंगाचं आधार कार्ड बनवलं जात आहे.
या आधार कार्डचा रंग निळा आहे. म्हणून त्याला ब्लू आधार असंही म्हणतात.
जन्म प्रमाणपत्र नसतानाही तुम्ही घरबसल्या हे आधार कार्ड बनवू शकता.
ब्लू आधारसाठी मुलाच्या फिंगरप्रिंट स्कॅनची आवश्यकता नसते. पडताळणी करण्यासाठी पालकांपैकी एकाला त्याचे आधार कार्ड दाखवावे लागते
बाल आधार कार्डमध्ये 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक देखील असतो आणि तो निळ्या रंगात येतो.
Dashed Trail
Liked this story?
Click to explore
Next
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली आनंदाची बातमी!
Share it
Share