महिलांनो... एकट्याने प्रवास करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
www.thodkyaat.com
कॅब आल्यानंतर, त्यात चढण्यापूर्वी, तुम्ही ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग लायसन्स, कंपनी आयडी किंवा इतर कोणताही आयडी पुरावा तपासला पाहिजे.
कॅबमध्ये चढण्यापूर्वी कारचा फोटो घ्या आणि तो तुमच्या मित्रांना पाठवा. तसेच, वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घ्या.
कुठेही जाण्यापूर्वी तुमचा मोबाइल चार्ज करा.
तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये GPS चालू ठेवा.
स्पीड डायल लिस्टमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांचे फोन नंबर ठेवा.
या गोष्टी सुरक्षित प्रवासासाठी महिलांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Dashed Trail
Liked this story?
Click to explore
Next
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली आनंदाची बातमी!
Share it
Share