'या' गोष्टी तुम्हाला एड्सपासून वाचवतील 

www.thodkyaat.com

Plus

दरवर्षी  1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो

एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात

एड्समुळे आपल्या शरिरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते

एड्सपासून वाचायचं असेल तर काय काळजी घ्यायला हवी?

एकापेक्षा जास्त जणांसोबत शारिरीक संबंध ठेवताना प्रोटेक्शन वापरा

HIVची चाचणी करा, विशेषतः HIVग्रस्त सोबत संबंध ठेवल्यावर

इंजेक्शन किंवा ब्लेड यासारख्या गोष्टी दुसऱ्या कुणाच्या वापरु नका

HIV-Aids ग्रस्तासोबत संबंध आल्यास डॉक्टर कडे जाऊन चाचणी करा

गरोदर महिलेला एड्स असेल तर मुलाला वाचवण्यासाठी इलाज करा

Dashed Trail

Liked this story?

बातमी जशी, आहे तशी

Share