'निक्कीला थंडी वाजली अन् अभिजीतनं...', अंकीताला हसू आवरेना
www.thodkyaat.com
पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला निक्कीने टीम एमधून काढता पाय घेतला. यानंतर निक्कीने अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या मैत्रीत दुरावा आला.
यानंतर घरातील इतर सदस्य अरबाजला निक्कीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले.
यावेळी निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे अंकिताला मात्र हसू येतं.
या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदलल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे.
Dashed Trail
Liked this story?
Click to explore
Next
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली आनंदाची बातमी!
Share it
Share