“एसटी चालकाला 12 हजार रुपये पगार देता, लाज वाटत नाही का?”

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी आज विधानसभेत बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज सरकारवर जोरदार टीका केली. दादा भुसे यांच्या चालकाला 25 ते 30 हजार पगार मिळतो, तर जो जनतेची सेवा करतो, त्या एसटी चालकाला फक्त 12 हजार रुपये पगार दिला जातो. सरकारला याची लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या-  

सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य